corona update: Akola: आज दिवसभरात ११२ पॉझिटीव्ह रुग्ण

                 *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ५०८*  
*पॉझिटीव्ह-११२*
*निगेटीव्ह-३९६*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व पाच पुरुषाचा समावेश आहे. त्यात  धाबा ता. बार्शीटाकळी येथील दोन, तर उर्वरित हाता ता. बाळापूर, साईनाथ कॉलनी, वाडी ता.तेल्हारा, मुर्तीजापूर व बस स्टँण्ड मागे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून चार, अवघाते हॉस्पीटल येथून एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून तीन तर होम आयसोलेशन येथून १२ असे एकूण २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९९७८+२१२७+१७७=१२२८२*
*मयत-३४२*
*डिस्चार्ज-११०९२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-८४८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या