- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मतमोजणीला सुरवात झाली.आतापर्यंत 75 ग्रामपंचायत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण.
म्हैसपूर अकोला तालुका भाजपाचा झेंडा ग्रामपंचायत निवडणुकीत नऊपैकी सहा ग्रामपंचायत सदस्य विजयी
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव उत्तमराव थोरात यांच्या चिखलगाव ग्रामपंचायत मध्ये भाजपाचा झेंडा फडकला.
गोरेगाव मूर्तिजापूर तालुक्यात संपूर्ण पॅनल विजयी 9 ग्रामपंचायत सदस्य भाजपाचे.
आलेगाव पातुर ग्रामपंचायत मध्ये भाजपा तालुकाध्यक्ष रमण जैन यांच्या नेतृत्वाखाली वन 17 पैकी 15 ग्रामपंचायत सदस्य विजय.
अकोला जिल्हा ग्रामपंचायत मध्ये 172 ग्रामपंचायत सदस्य आतापर्यंत विजयी झाले.
घुसर ग्रामपंचायत मध्ये भाजपचे 5 सदस्यांचा विजय.
उरळ बु: जि.अकोला येथील ग्रामपंचायत निवडणुकीत युवा नेतृत्व रविंद्र बाबाराव पोहरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, अकोला यांचे पुर्ण पॅनलने ८-१ ने दणदणीत विजय
केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांच्या पळसो बढे गावात भाजपा विजयी
(आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार वरील update दिले आहेत.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा