corona virus update:Akola:आज ३० पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२९१*  
*पॉझिटीव्ह-३०*
*निगेटीव्ह-२६१*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १२ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील राउतवाडी येथील चार, तोष्णीवाल लेआऊट, गोकुल कॉलनी व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, गोरक्षण रोड येथील दोन, तर उर्वरित जठारपेठ,भागवती नगर, आदर्श कॉलनी, बार्शीटाकली, केशव नगर, वानखडे नगर, सिंधी कॅम्प, आळशी प्लॉट, तुकाराम चौक, किर्ती नगर, खदान, शेलू वेताळ ता. मूर्तिजापूर, काला चबुतरा, मलकापूर व जुने शहर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.  

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९३५१+२०३८+१७७=११५६६*
*मयत-३३५*
*डिस्चार्ज-१०५१३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७१८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या