corona update:Akola: आज ४९ पॉझिटीव्ह; १ मयत

                 कोरोना अलर्ट

*आज रविवार दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२४४*  
*पॉझिटीव्ह-४९*
*निगेटीव्ह-१९५*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच,  गोरक्षण रोड येथील तीन, डाबकी रोड, मोठी उमरी, कौलखेड, मिट क्लासेस व पैलपाडा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लहान उमरी, बाळापूर, बोरगाव मंजू, पिंपले नगर, शेलू बोण्डे मूर्तिजापूर, न्यू तापडीया नगर, राम नगर, गायगाव बाळापूर, कौलखेड जहांगीर, आंबेडकर नगर, पातूर, कपिलवास्तू नगर, गजानन पेठ, एमजी रोड, भंडारज बु., रणपिसे नगर, शास्त्री नगर, वैकेटेश नगर, ज्योती नगर, सिंधी कॅम्प, कोठारी वाटिका, विवरा कॉलनी, तापडीया नगर, म्हैसपूर, छावा व राम मंदिर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.  


दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण शिवणीवारपूर, अकोट येथील ७५ वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना ३० जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९४००+२०४१+१७७=११६१८*
*मयत-३३६*
*डिस्चार्ज-१०५४७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७३५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या