corona update:Akola: आज १६ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. १८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-७०*  
*पॉझिटीव्ह-१६*
*निगेटीव्ह-५४*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तुकाराम चौक येथील दोन, उर्वरित मलकापूर, मोठी उमरी, अमृतवाडी, आदर्श कॉलनी, बालाजी नगर, गिरी नगर, डाबकी रोड, रेणुका नगर, सिंधी कॅम्प, कौलखेड, राहुल नगर, जीएमसी हॉस्टेल, पातूर व जैन मंदीर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८९९६+१९९६+१७७=१११६९* 
*मयत-३२८*
*डिस्चार्ज-१०२१४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६२७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या