corona update: अकोला:आज २८ पॉझिटीव्ह

                *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. ७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ४६१*  
*पॉझिटीव्ह-२८*
*निगेटीव्ह-४३३*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील शास्त्री नगर येथील पाच, मोठी उमरी येथील चार, डाबकी रोड, अकोट, व्हिएचबी कॉलनी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शिवणी, सिंधी कॅम्प, जूने आरटीओ रोड, वाशिम बायपास, हरीहर पेठ, गीता नगर, गोरक्षण रोड, राधाकिसन प्लॉट, जिल्हा परिषद कॉलनी, अदुरा ता. बाळापूर व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८६५६+१९३०+१७७=१०७६३*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९८६९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५७१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या