corona update: अकोला: आज ३१ पॉझिटिव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. ६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल- ४२४*  
*पॉझिटीव्ह-३१*
*निगेटीव्ह-३९३*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व २४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जिल्हा परिषद कॉलनी खडकी येथील चार, कच्ची खोली येथील तीन, गोरक्षण रोड, तुकाराम चौक, जवाहर नगर व अडसूल निंबफाटा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सिव्हील लाईन, आश्रय नगर, पारस, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोट, आदर्श कॉलनी, नानक नगर, मुर्तिजापूर रोड, गणेश नगर, खडकी, जठारपेठ, कौलखेड, गीता नगर, रामदास पेठ व डाबकी रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८६२८+१९२३+१७७=१०७२८*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९८५७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५४८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या