corona update: अकोला: आज ३२ पॉझिटीव्ह

                 *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१६१८*  
*पॉझिटीव्ह-३२*
*निगेटीव्ह-१५८६*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील , वानखडे नगर, मुंडगाव ता. अकोट व दिपक चौक येथील प्रत्येकी दोन उर्वरित श्री समर्थ प्रा. स्कूल, रेणुका नगर,जि.प. तांडली, जि.प. नागोली,  जि.प. माना, जि.प. वाईमाना, जि.प. अकोली जहागीर, कांजरा ता. मूर्तिजापूर, सिरसो  ता. मूर्तिजापूर, कोळंबी  ता. मूर्तिजापूर, तारफाईल, गोरेगाव, डालांबी, संगळुद, रमापूर ता. अकोट, पार्वती नगर, कौलखेड, सुधीर कॉलनी, सिंधी कॅम्प, द्वारका नगरी, राम नगर व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९१३८+२०११+१७७=११३२६* 
*मयत-३३१*
*डिस्चार्ज-१०३४८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६४७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या