corona update: अकोला:आज ३० पॉझिटीव्ह

                *कोरोना अलर्ट*

*आज गुरूवार दि. २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२९६*  
*पॉझिटीव्ह-३०*
*निगेटीव्ह-२६६*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ज्योती नगर येथील चार, डाबकी रोड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, तुकाराम चौक, मोठी उमरी व  अकोट येथील प्रत्येकी दोन उर्वरित हिंगणा फाटा, सिंधी कॅम्प, वाशिम रोड, खानापूर, मलकापूर, आसेगाव बाजार, जठारपेठ, बाळापूर, आदर्श कॉलनी, राम नगर, मलकापूर रोड, जुने शहर, शिवणी व  कौलखेड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९०८६+२००९+१७७=११२७२* 
*मयत-३२९*
*डिस्चार्ज-१०३००*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६४३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या