corona update:अकोला:आज पॉझिटीव्ह २९ रुग्ण

                *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. १२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४६३*  
*पॉझिटीव्ह-२९*
*निगेटीव्ह-४३४*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १२ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड, गोरक्षण रोड, भाटोरी ता. मूर्तिजापूर, मूर्तिजापूर,खडकी, मोठी उमरी व जुना हिंगणा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अकोट, रतनलाल प्लॉट, डाबकी रोड, संताजी नगर, कीर्ती नगर, रामदास पेठ, तापडीया नगर,  आदर्श कॉलनी, शिवचैतन्य हॉस्पिटल हिवरखेड रोड, अशोक नगर, जीएमसी बॉय हॉस्टेल, बिसेन लेआऊट, व्हीबीएच कॉलनी, बाभूळगाव ता. पातूर व मित्रा नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८८३०+१९६१+१७७=१०९६८*
*मयत-३२५*
*डिस्चार्ज-१००१७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६२६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या