corona update: आज दिवसभरात ४३ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*




*आज रविवार दि. १० जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल- ५२१*  

*पॉझिटीव्ह-४३*

*निगेटीव्ह-४७८*


*अतिरिक्त माहिती*


आज सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश असून ते लाडेगाव ता. अकोट, जलतारे प्लॉट व देवरी ता. अकोट येथील रहिवासी आहे. 


दरम्यान आज खाजगी हॉस्पिटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण चक्रधर कॉलनी, गुडधी रोड, अकोला येथील ४७ वर्षीय महिलाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना ६ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, अकोला अक्सीडेंट येथून दोन, अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८७८९+१९४८+१७७=१०९१४*

*मयत-३२४*

*डिस्चार्ज-९९७३*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६१७*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या