corona update: Akola: आज ३७ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. ९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-५३४*  
*पॉझिटीव्ह-३७*
*निगेटीव्ह-४९७*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १९ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील खेतान नगर येथील चार, गीता नगर येथील तीन, गोरक्षण रोड, लक्ष्मी नगर, लहरीया नगर, बलोदे लेआऊट व राम नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाभूळगाव, काँग्रेस नगर, सांगवी खुर्द, तुकाराम हॉस्पिटल, बार्शीटाकळी, जठारपेठ, गायत्री नगर, शिवाजी नगर, पिंजर ता. बार्शीटाकळी, मचिंद्रा नगर, तोष्णीवाल लेआऊट, अकोट, विठ्ठल नगर, माधव नगर, तापडीया नगर, खडकी, हरिहर पेठ, हिंगणा फाटा, चौरे प्लॉट व शिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८७४४+१९४३+१७७=१०८६४*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९९१७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ६२४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या