corona update: Akola: आज २७ पॉझिटीव्ह

            *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. ५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-८५१*  
*पॉझिटीव्ह-२७*
*निगेटीव्ह-८२४*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील चार, जठारपेठ, कौलखेड व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शास्त्री नगर, श्रीराम चौक, जूने शहर, न्यु खेतान नगर, सावकार नगर, रजपूतपुरा, खडकी, राधे नगर, अकोट, बाळापूर नाका, मुर्तिजापूर, गीता नगर, खडकी, राम नगर, छोटी उमरी, रणपिसे नगर व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८५६७+१९१३+१७७=१०६५७*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९८४२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४९२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या