*कोरोना अलर्ट*
*आज सोमवार दि. ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१६९*
*पॉझिटीव्ह-२८*
*निगेटीव्ह-१४१*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व २० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील हिंगणा रोड येथील पाच, गोरक्षण रोड येथील चार, पिंपले नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जठारपेठ, खडकी, केशव नगर, बलवंत कॉलनी, राम नगर, मलकापूर, खदान, मॉऊन्ट कारमेल स्कूल व लक्ष्मी नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८५४०+१९००+१७७=१०६१७*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९८२१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४७३*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा