*कोरोना अलर्ट*
*आज मंगळवार दि. ५ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१००४*
*पॉझिटीव्ह-५७*
*निगेटीव्ह-९४७*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व २१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील चार, अकोट येथील तीन, गोरक्षण रोड येथील दोन, तर उर्वरित नकाशी ता. बाळापूर,बाळापूर नाका, वाडेगाव, पिंपरी जैनपूर ता. अकोट, शिव वडनेर ता. तेल्हारा, दहीगाव ता. तेल्हारा, हिवरखेड ता. तेल्हारा, श्रीनाथ मनब्दा ता. तेल्हारा, अडसुळ ता. तेल्हारा, दुर्गा चौक, चौरे प्लॉट, कौलखेड, कॉग्रेस नगर, बलवंत नगर, जवाहर नगर, वर्धमान नगर, नालंदा नगर, अडसना, हिंगणा रोड, भांडपुरा चौक व सोमथाना येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, हॉटेल रेजेन्सी येथून एक, तर बिहाडे हॉस्पीटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशन येथून चार, अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८५९७+१९१३+१७७=१०६८७*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९८५७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५०७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा