corona update: Akola: आज २५ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. २९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २५२*  
*पॉझिटीव्ह-२५*
*निगेटीव्ह-२२७*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील चार, केडीया प्लॉट व बाजोरीया नगरी हिगणा रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जठारपेठ, राऊतवाडी, कौलखेड, फिरडोस कॉलनी, अटकळी ता.तेल्हारा, देवलगाव ता.पातूर, अकोला बु., गोरक्षण रोड, अधिकारी निवास, बार्शिटाकळी, तापडीया नगर, केशवनगर, बालाजी नगर, सिंधी कॅम्प, राजनखेड, रणपिसे नगर व जूने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


 सद्यस्थिती

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९३१२+२०३५+१७७=११५२४*
*मयत-३३५*
*डिस्चार्ज-१०५१०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६७९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या