corona update: Akola: आज दिवसभरात ४४ पॉझिटीव्ह

           *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २३ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२२०८*  
*पॉझिटीव्ह-४४*
*निगेटीव्ह-२१६४*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील तीन तर जि.प. शाळा सातारगाव, सावरा, राधाबाई बकल विद्यालय लोहारा, उरळ बु., यशवंत लेआऊट, आदर्श कॉलनी, अंबोदा ता. अकोट, केशवराज वेताल ता.अकोट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.  


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२,  आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, तर ओझोन हॉस्पिटल येथून एक,  तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १८ अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९१५०+२०११+१७७=११३३८* 
*मयत-३३१*
*डिस्चार्ज-१०३८४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६२३*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या