- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज गुरूवार दि. २१ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-३०७*
*पॉझिटीव्ह-३७*
*निगेटीव्ह-२७०*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूर येथील तीन तर उर्वरित आदर्श कॉलनी, केशव नगर, एरंडा व कृषी नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण लक्ष्मी नगर, खदान, अकोला येथील ६६ वर्षीय महिलाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना १४ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ११, हॉटेल स्कायलार्क येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशन येथून १० अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९०९३+२००९+१७७=११२७९*
*मयत-३३०*
*डिस्चार्ज-१०३३६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६१३*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा