corona update: Akola: आज २८ पॉझिटीव्ह

                *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. १७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२९२*  
*पॉझिटीव्ह-२८*
*निगेटीव्ह-२६४*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १२ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील चार, जठारपेठ, गीता नगर व ज्योती नगर येथील प्रत्येकी दोन, उर्वरित बार्शिटाकळी, माना, राजनखेड, अकोट, बोर्डी ता. अकोट, विवरा ता. पातुर, खदान, तुकाराम चौक, बाळापुर, किर्ती नगर, श्रद्धा नगर ,सिंधी कॉलनी, तोष्णीवाल लेआऊट, कपिलवास्तु नगर, जुने शहर, कौलखेड ,बैदपूरा व अकोट फाइल येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८९८०+१९९१+१७७=१११४८* 
*मयत-३२८*
*डिस्चार्ज-१०१८०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६४०*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या