- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि. १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-५०४*
*पॉझिटीव्ह-३४*
*निगेटीव्ह-४७०*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ३४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३ महिला व २१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड येथील पाच, तेल्हारा व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, जठारपेठ, लक्ष्मी नगर, भागवत प्लॉट, बोरगाव मंजू, गीता नगर व तुकाराम चौक येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लहान उमरी, गड्डाम प्लॉट, गिरी नगर, राजेश्वर मंदिर, शास्त्री नगर, रामदास पेठ, न्यु तापडीया नगर, नामदेव नगर, झाडगा ता.बार्शीटाकली, खडकी व बार्शीटाकली येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८९२३+१९८३+१७७=११०८३*
*मयत-३२६*
*डिस्चार्ज-१०१२१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६३६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा