corona update: Akola: आज ४४ पॉझिटीव्ह

             *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४०२*  
*पॉझिटीव्ह-४४*
*निगेटीव्ह-३५८*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील सात, छोटी उमरी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गांधी चौक येथील चार, गड्डम प्लॉट चांडक मंगल कार्यालयजवळ व अकोट येथील प्रत्येकी तीन, तर उर्वरित तहसिल ऑफीस, हिंगणा रोड, जीएमसी हॉस्टेल, अलंकार मॉर्केट, खडकी, अलंदा ता. बार्शिटाकळी, जलगाव नाहाटे ता. अकोट, बेलूरा ता. अकोट, हरीहर पेठ, तऱ्हाला, नकाशी ता. बाळापूर, कॉग्रेस नगर, कोठारी वाटीका मलकापूर, न्यु तापडीया नगर, खुफीया अपार्टमेन्ट, आदर्श कॉलनी व राजपूतपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८५११+१८९५+१७७=१०५८३*
*मयत-३२३*
*डिस्चार्ज-९७९९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४६१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या