- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार
अकोला : वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पुर्व पश्चिमची नवनियुक्त कार्यकारिणी ऍड. बाळासाहेब आंबेडकर, महिला नेत्या प्रा.अंजली आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांच्या नेतृत्वात प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाठ यांच्या हस्ते रविवारी महिला आघाडीच्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेविका वंदना वासनिक यांची महानगर अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तर अकोला पुर्व महानगर महासचिव पदी सुवर्णा जाधव व पश्चिम महानगर महासचिव प्रा.मंतोष मोहोड व प्रिती भगत यांची निवड करण्यात आली.
अकोला पुर्व कार्यकारिणी
उपाध्यक्ष - सरला मेश्राम, माया इंगळे, संगिता रायबोले. सचिव - किरण बोराखडे, जयश्री नांदोकार. संघटक - संगिताताई श्याम खंडारे. सदस्य - रमा बागडे,शालु नाईक, मनकर्णा इंगळे, मेघा शिराळे, सरोज वाकोडे, शारदा सोनोने, पंचफुला मोरे.
अकोला पश्चिम कार्यकारिणी
उपाध्यक्ष - सुनंदा चांदणे, गिता गवई, हिना चौधरी, आशा शिरसाट. सचिव - शितल राऊत, सुनिता रंगारी, कल्पना वसु . संघटक - पार्वती लहाने, प्रतिभा नागदेवते. प्रसिद्धी प्रमुख - सुनिता गजघाटे, सदस्य - शितल अंभोरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा