- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
भारतीय अलंकार
अकोला: शिवसेना अकोला विभागप्रमुख तथा श्रीकृष्ण भोजनालयाचे संचालक निखिल हिम्मतराव नालट यांचे आज मुंबई येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ३८ वर्षाचे होते.
नालट हे रविवारी रेल्वेने मुंबईकडे जात होते. दरम्यान, कल्याण जवळ त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी त्यांचे पार्थिव अकोल्यात आणणार आहे. त्यांच्या निधनाने उमरी परिसरात शोककळा पसरली आहे.
  
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा