Election2020: अमरावती विभाग: शिक्षक मतदारसंघ निवडणूक: दुसऱ्या फेरीत किरण सरनाईक यांची आघाडी कायम ;श्रीकांत देशपांडे दुसऱ्या स्थानी

Amravati Division: Teachers Constituency Election: Kiran Sarnaik leads in second round; Shrikant Deshpande in second place





भारतीय अलंकार

अमरावती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज ३ डिसेंबर रोजी होत आहे. अमरावती येथील विलास नगरातील शासकीय गोदामात ही मतमोजणी सुरू आहे. दुसरी फेरी संपली असून, यामध्ये देखील किरण सरनाईक यांनी आघाडी कायम ठेवली आहे.  श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.



अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणूक


दुसऱ्या फेरीचा निकाल


पहिल्या पसंतीच्या मतगणनेच्या दुसऱ्या फेरीमध्ये १६ हजार ९१९ मतांपैकी ६०१ मते अवैध व  १६ हजार ३१८ मते वैध ठरली.



या फेरीतील मते अशी (कंसात दोन्ही फेरी मिळून) 


डॉ. नितीन धांडे- १४६१ (२१२७), 

श्रीकांत देशपांडे - २८२२ (५१२२), 

अनिल काळे - १४ (२६)  , 

दिलीप निंभोरकर- ४०४ (५५५), 

अभिजित देशमुख - १४ (२३), 

अरविंद तट्टे-  ६६ (७९), 

अविनाश बोर्डे- १५७३ (२७४७)), 

आलम तनवीर- १७(२६), 

संजय आसोले- ७४ (१०४) , 

उपेंद्र पाटील- १४ (३५), 

प्रकाश कालबांडे- ७८२ (१२१९)  , 

सतीश काळे- ११ (८९), 

निलेश गावंडे- ९३९ (२१२२), 

महेश डावरे- १४९ (२९०) , 

दिपंकर तेलगोटे- १०(१६) , 

डॉ. प्रवीण विधळे- ९ (१६) , 

राजकुमार बोनकिले- २२४ (५७२), 

शेखर भोयर- २८११ (४८८९) , 

डॉ. मुश्ताक अहमद- १७ (२५) , 

विनोद मेश्राम - ८ (१५) , 

मो. शकील- १८ (३२), 

शरद हिंगे- २९ (५४), 

श्रीकृष्ण ठाकरे- १० (२०)  , 

किरण सरनाईक - २९५७ (६०८८), विकास सावरकर - ३११ (६२५)   , 

सुनील पवार- २१ (५६), 

संगीता शिंदे-  १५५३ (२८५७) .



दोन्ही फेऱ्या मिळून ३० हजार ९१८ मतांपैकी २९ हजार ८२९ मते वैध व १ हजार ८९ मते अवैध ठरली. 


त्यानुसार २९ हजार ८२९ या वैध मतांना भागीले दोन अधिक एक असे सूत्र वापरून कोटा निश्चित करण्यात आला आहे.


   


पहिल्या फेरीचा निकाल


पहिल्या राउंडमध्ये वैध 13 हजार 999 मतांपैकी 488 अवैध व 13 हजार 511 मते वैध ठरली.



या फेरीतील मते अशी 


डॉ. नितीन धांडे- ६६६, 

श्रीकांत देशपांडे - २३००, 

अनिल काळे - १२, 

दिलीप निंभोरकर- १५१, 

अभिजित देशमुख - ९, 

अरविंद तट्टे- १३, 

अविनाश बोर्डे- ११७४, 

आलम तनवीर- ९, 

संजय आसोले- ३०, 

उपेंद्र पाटील- २१, 

प्रकाश कालबांडे- ४३७, 

सतीश काळे-७८, 

निलेश गावंडे- ११८३, 

महेश डावरे-१४१, 

दिपंकर तेलगोटे-६, 

डॉ. प्रवीण विधळे-७, 

राजकुमार बोनकिले-३४८, 

शेखर भोयर- २०७८, 

डॉ. मुश्ताक अहमद- ८, 

विनोद मेश्राम - ७, 

मो. शकील- १४, 

शरद हिंगे- २५, 

श्रीकृष्ण ठाकरे- १०, 

किरण सरनाईक - ३१३१, 

विकास सावरकर - ३१४, 

सुनील पवार- ३५, 

संगीता शिंदे- १३०४.




     

टिप्पण्या