corona update:Akola आज दिवसभरात ३३ पॉझिटीव्ह

             *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि.२९ डिसेंबर २०२० रोजी  सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-३९३*
*पॉझिटीव्ह-३३*
*निगेटीव्ह-३६०*


*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आठ महिला व १५ पुरुष आहेत. त्यात मुर्तिजापुर येथील तीन, अकोली जहांगिर ता. अकोट येथील तीन, राधाकिसन प्लॉट येथील तीन,अकोट येथील दोन, गोरक्षण रोड येथील दोन,  आदर्श कॉलनी येथील दोन तर उर्वरित राजंदा, मलकापूर, धामना, जोगळेकर प्लॉट,  खडकी, कौलखेड, तोष्णीवाल ले आऊट, डॉ. किबे दवाखाना येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.   


दरम्यान आज दुपारनंतर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून  पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून चार तर होम आयसोलेशन मधील  ५४ अशा ७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८३८१+१८६६+१७७=१०४३४*
*मयत-३१९*
*डिस्चार्ज-९६२२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४८३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या