corona update: अकोला: आज दिवसभरात ४७ पॉझिटीव्ह रुग्ण

                *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २० डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४९६*  
*पॉझिटीव्ह-४७*
*निगेटीव्ह-४४९*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुषांचा समावेश असून दोन गोरक्षण रोड येथील तर मोठी उमरी येथील एक याप्रमाणे रहिवाशी आहे.  

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन तर युनिक हॉस्पिटल येथून एक,  अशा एकूण १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८१५४+१८३८+१७७=१०१६९*
*मयत-३११*
*डिस्चार्ज-९०६७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७९१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या