corona update: अकोला: आज दिवसभरात ४७ पॉझिटीव्ह रुग्ण

                *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. ११ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-१४६२*
*पॉझिटीव्ह-४७*
*निगेटीव्ह-१४१५*


*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व १६ पुरुष आहेत.  त्यातील चार जण स्वराज पेठ येथील, दोन जण कॉटन मार्केट अकोट, दोन जण सिंधी कॅम्प, दोन जण अकोट फैल, दोन जण गोरक्षण रोड तर उर्वरीत कळंबा बु ता.बाळापूर, नानखेड, उदळ, रामनगर, गजानन नगर, जीएमसी, डाबकी, जगजीवनराम नगर, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.


 दरम्यान आज दुपारनंतर सुर्यचंद्र हॉस्पिटल येथुन एक, हॉटेल रिजेन्सी येथून  दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून  पाच अशा एकूण नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ७८५२+१७९५+१७७=९८२४*
*मयत-३०१*
*डिस्चार्ज-८७९८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७२५*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या