corona update: अकोला: आज दिवसभरात ३३ पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २२ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-५८१*  
*पॉझिटीव्ह-३३*
*निगेटीव्ह-५४८*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिलांचा समावेश असून ते तेल्हारा व पारद ता. मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. 

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ३७, अशा एकूण ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८१९८+१८४३+१७७=१०२१८*
*मयत-३१२*
*डिस्चार्ज-९१३५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ७७१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या