corona update: अकोला: आज ५८ पॉझिटीव्ह

                 *कोरोना अलर्ट*

*आज  गुरूवार दि. १७ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-७४५*  
*पॉझिटीव्ह-५८*
*निगेटीव्ह-६८७*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १२ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील आठ, गोरक्षण रोड, मलकापूर, राम नगर येथील प्रत्येकी तीन, व्हिबीएच कॉलनी, नागर ता. बाळापूर व मेहरबानू कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रणपिसे नगर, सुधीर कॉलनी, अंजनगाव सूर्जी,  हिंगणा रोड, लेडी हा‍र्डींग येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पीटल येथून आठ, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २३ अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८०४४+१८२१+१७७=१००४२*
*मयत-३०६*
*डिस्चार्ज-९०२२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७१४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या