corona update: अकोला: आज ३१ पॉझिटीव्ह रुग्ण

            *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३८०*  
*पॉझिटीव्ह-३१*
*निगेटीव्ह-३४९*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील सहा, गोरक्षण रोड, गिता नगर, राम नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाळापूर, दोनद बु. ता. बार्शिटाकळी, उज्वलेश्वर ता. बार्शिटाकळी, पिकेव्ही परिसर, संजय नगर, मेहरे नगर, जगदंबा मंदिर, कौलखेड, लहान उमरी, रजतपूरा, अकोला जहागीर ता. मुर्तिजापूर, हातगाव ता.मुर्तिजापूर, तापडीया नगर, रामदास पेठ, मोठी उमरी, खापरखेड व केशवनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८२२९+१८५१+१७७=१०२५७*
*मयत-३१२*
*डिस्चार्ज-९१३५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ८१०*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या