corona update: अकोला: आज ३० पॉझिटीव्ह रुग्ण

              *कोरोना अलर्ट*

*आज गुरूवार दि. १७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-५१५*  
*पॉझिटीव्ह-३०*
*निगेटीव्ह-४८५*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बिर्ला कॉलनी, कौलखेड, दुर्गा चौक, गोरक्षण रोड व आरोग्य नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित धाबा ता. बार्शीटाकली, बार्शीटाकली, एमआयडीसी फेसll, कृष्णापर्ण कॉलनी,  बोरगाव मंजू, गजानन पेठ, न्यू राधाकिशन प्लॉट, गायत्री नगर, डाबकी रोड, संतोष नगर, मलकापूर, आळशी प्लॉट, तापडीया नगर, शिवाजी कॉलनी, मूर्तिजापूर, हातागाव ता. मूर्तिजापूर, गाडेगाव ता. मूर्तिजापूर, आदर्श कॉलनी, पारद ता. मूर्तिजापूर व गणेश नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८०१६+१८२१+१७७=१००१४*
*मयत-३०६*
*डिस्चार्ज-८९८६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७२२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या