corona update: अकोला: आज १६ पॉझिटीव्ह रुग्ण

               *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. १२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-८७९*  
*पॉझिटीव्ह-१६*
*निगेटीव्ह-८६३*


*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी १६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील खडकी व कापशी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित आलेगाव, आपातापा, बोरगाव खु., आस्तुल ता. पातूर, तेल्हारा, बौरद, जिएमसी हॉस्टेल,  उरल, जवाहर नगर, मयूर कॉलनी, न्यू राधाकिशन प्लॉट व गायगाव येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



 सद्यस्थिती

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ७८६८+१८०१+१७७=९८४६*
*मयत-३०१*
*डिस्चार्ज-८७९८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७४७*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या