*कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि. ११ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-८४५*
*पॉझिटीव्ह-२६*
*निगेटीव्ह-८१९*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील पाच, रामदास पेठ येथील दोन, तर उर्वरित शिवाजी चौक, जठारपेठ, चिखलगाव, शिवानी, तुळजापूर ता. पातूर, जिएमसी हॉस्टेल, जुने शहर,खेडकर नगर, बार्शीटाकली, सिटी कोतवाली, केडीया प्लॉट, कुबेर नगर, खेतान नगर, कौलखेड, बोरगाव मंजू, माळीपूर, मोठी उमरी, रतनलाल प्लॉट व कापशी तलाव येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ७८३१+१७९५+१७७=९८०३*
*मयत-३०१*
*डिस्चार्ज-८७८९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७१३*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा