- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि. १६ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-९१७*
*पॉझिटीव्ह-४८*
*निगेटीव्ह-८६९*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दोनद खु. ता. बार्शीटाकळी व तेल्हारा येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाळापूर रोड, अकोट, चंद्रिकापूर ता. अकोट, पारद व राऊतवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात व आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, अशा एकूण नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ७९८६+१८१७+१७७=९९८०*
*मयत-३०६*
*डिस्चार्ज-८९८६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६८८*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा