corona update: Akola: धक्कादायक: कोरोनाचा कहर आज ४० पॉझिटिव्ह

             *कोरोना अलर्ट*


*आज रविवार दि. २७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-५००*  
*पॉझिटीव्ह-४०*
*निगेटीव्ह-४६०*


*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ४० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २० महिला व २० पुरुष आहेत.  त्यातील माने एक्स रे आर.एल. टी. कॉलेजजवळ येथील सहा जण, कामा प्लॉट टॉवर चौक येथील पाच जण,  नवनीत अपार्टमेंट येथील तीन जण,  खडकी येथील दोन, आदर्श कॉलनी येथील दोन,  केशवनगर येथील दोन, तोष्णीवाल लेआऊट येथील दोन जण,  रजपुतपुरा येथील दोन,  सिंधी कॅम्प येथील दोन,  मलकापुर येथील दोन,  तर बार्शी टाकळी, गुलजारपुरा,  येळवण ता. अकोला,  विठ्ठल नगर,  न्यु देशमुख फाईल, चोहोट्टाबाजार,  स्वावलंबी नगर, शास्त्री नगर,  तुकाराम चौक,  मोरेश्वर कॉलनी,  गीतानगर, जुना राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.


दरम्यान काल दि.२६ रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यात तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून त्यांचाही समावेश पॉझिटीव्ह रुग्ण संख़्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


 *आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८३३४+१८६५+१७७=१०३७६*
*मयत-३१६*
*डिस्चार्ज-९४९४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५६६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या