corona update: Akola:आज १७ पॉझिटीव्ह रुग्ण

             *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१९५*  
*पॉझिटीव्ह-१७*
*निगेटीव्ह-१७८*



*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील तीन जण खडकी येथील,  दोन जण मोठी उमरी येथील तर उर्वरीत कंगरवाडी, कावासा, जुने शहर, खोलेश्वर, दुर्गा चौक, टॉवर चौक,  आळशी  प्लॉट,  मुर्तिजापूर, दानापूर ता. तेल्हारा,  बार्शी टाकळी, देशमुख फाईल आणि मुर्तिजापूर रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान काल (दि.२५)रॅपिड ॲटीजेन चाचण्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात  आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८२९४+१८६२+१७७=१०३३३*
*मयत-३१५*
*डिस्चार्ज-९३६३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६५५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या