corona update: Akola: आज दिवसभरात २९ पॉझिटीव्ह रुग्ण

                *कोरोना अलर्ट*

*आज  शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-५६८*  
*पॉझिटीव्ह-२९*
*निगेटीव्ह-५३९*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड येथील दोन, तर उर्वरित डाबकी रोड, स्वस्तिक सोसायटी, केशव नगर व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन जणांना अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ८०७३+१८२९+१७७=१००७९*
*मयत-३०६*
*डिस्चार्ज-९०३६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७३७*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या