- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि.2 डिसेंबर 2020 रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-198*
*पॉझिटीव्ह-25*
*निगेटीव्ह-173*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 11 महिला आणि 14 पुरुष आहेत. त्यात डाबकीरोड येथील तीन जण, मलकापूर येथील तीन, गाडगेवाडी पातूर येथील दोन, कौलखेड येथील दोन, तर उर्वरीत खडकी, सिव्हील लाईन,महसूल कॉलनी, रतनलाल प्लॉट, लकडगंज, किनखेडपूर्णा, व्यंकटेशनगर, संगलुड बीके, रणपिसेनगर, गोरक्षण रोड, सांगवी खु, तेल्हारा, पंचशिल नगर, कैलास टेकडी व बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल (दि.1) रोजी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या एकुण रुग्ण संख़्या व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-7568+1745+177=9490*
*मयत-293*
*डिस्चार्ज- 8600*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- 597*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा