- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: वरखेड (देवदरी) तालुका बार्शिटाकळी येथील प्रतिष्ठित नागरिक आत्माराम अमृतराव आंधळे यांना सोमवार १६ नोव्हेंबर रोजी देवाज्ञा झाली. मृत्यूसमयी ते ७७ वर्षाचे होते.
त्यांच्यावर आज मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी त्यांचे गांवी मौजा वरखेड देवदरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. समाज माध्यम द्वारा केंद्रीय मंत्री संजय धोत्रे,आमदार हरीश पिंपळे यांच्यासह समाजातील अनेक गणमान्य नागरिकांनी शोक संवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले श्रीकृष्ण, साहेबराव, रमाकांत, अमोल तसेच एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा