- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मॅराडोना हे कोलकातामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भारतीयांशी संवाद साधला होता.
भारतीय अलंकार
अवघ्या जगाला आपल्या जादुई खेळीने वेड लावणारे अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे आज निधन झाले. मृत्यू समयी ते ६० वर्षांचे होते. मॅरेडोना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे.
आज पुन्हा ह्रदय विकार झटका
मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण आज पुन्हा एकदा मॅरेडोना यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.या महिन्याच्या सुरुवातीला मेंदूतील रक्ताची गुठळी दूर करण्यासाठी मॅरेडोनावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती,असे देखील वृत्त आहे.
महान फुटबॉलपटू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा