corona update: आज दिवसभरात ७० पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-८४४*
*पॉझिटीव्ह-७०*
*निगेटीव्ह-७७४*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ३६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प येथील आठ जण, कौलखेड येथील पाच जण, शंकर नगर व रणपिसे नगर येथील प्रत्येकी तीन जण, गोरक्षण रोड, पातूर व गिरी नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जीएमसी क्वॉटर, अकोट, जीएमसी, शिवर, शिवाजी नगर, शिर्ला अंधारे, आस्टूल, रतनलाल प्लॉट, डाबकी रोड, शिवाजी नगर व मलकापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, अशा एकूण १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-७३४६+१६८५+१७७=९२०८*
*मयत-२८९*
*डिस्चार्ज- ८३४२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५७७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या