high-court-nagpur-murder-case : दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात; खटल्याला विलंब – आरोपीला जामीन मंजूर
high-court-nagpur-murder-case : दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात; खटल्याला विलंब – आरोपीला जामीन मंजूर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळा कोरोना अलर्ट
आज शुक्रवार दि. २० नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार
*प्राप्त अहवाल-१२५७*
*पॉझिटीव्ह-३२*
*निगेटीव्ह-१२२५*
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यात गंगा नगर येथील दोन जण, तर उर्वरित जगनवाडी अकोट, बोर्डी ता. अकोट व काजीपूरा ता. अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून नऊ जण, तर आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
सद्यस्थिती
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-७१२०+१६२२+१७७=८९१९*
*मयत-२८७*
*डिस्चार्ज- ८२०२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४३०*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा