- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना अलर्ट
*आज बुधवार दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२८०*
*पॉझिटीव्ह-३०*
*निगेटीव्ह-२५०*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व २० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी, गौरक्षण रोड व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, गजानन पेठ, निमवाडी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित आळशी प्लॉट, शास्त्री नगर, पिकेव्ही, वाडेगाव, राधेनगर, गड्डम प्लॉट, देवी खदान , मलकापूर, बाळापूर, कौलखेड, विद्या नगर, हरिहरपेठ व जळगाव नहाटे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात २९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-७०५८+१६०१+१७७=८८३६*
*मयत-२८५*
*डिस्चार्ज- ८१६९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३८२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा