Corona update: Akola: आज दिवसभरात ३५ पॉझिटीव्ह रुग्ण

              *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-३४४*
*पॉझिटीव्ह-३५*
*निगेटीव्ह-३०९*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यातील भागवत पेठ, केशव नगर, रघुवीर नगर, घोडेगाव ता. तेल्हारा, रणपिसे नगर, राधे नगर, बोरगाव मंजू, छोटी उमरी व खिरपुरी ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, सुर्याचंद्रा हॉस्पिटल येथून एक, तर अवघते हॉस्पिटल येथून एक तसेच होम असोलेशन येथून ८२ जणांना,  अशा एकूण ९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे


* सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-७४४८+१७०८+१७७=९३३३*
*मयत-२९१*
*डिस्चार्ज- ८४४९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५९३*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या