high-court-nagpur-murder-case : दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात; खटल्याला विलंब – आरोपीला जामीन मंजूर
high-court-nagpur-murder-case : दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात; खटल्याला विलंब – आरोपीला जामीन मंजूर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळापालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी डॉ मिलिंद दुसाने यांचा सत्कार केला.
Plasma donated by DIO Dr. Milind Dusaneअकोला: जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी कोरोना बाधित झाल्यावर उपचार करून स्वस्थ झाले. यानंतर त्यांनी आपला प्लाझ्मा दान करून, नवा आदर्श समाजा पुढे ठेवला.याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी डॉ मिलिंद दुसाने यांचा सत्कार केला,
निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे यांच्या पुढाकाराने आयोजित या सत्कार प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे व वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ दुसाने यांनी आपला प्लाजमा दान करून, एका रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी पुण्य कार्य केले. अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब व पदाधिकारी यांनी डॉ दुसाने यांचे अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा