- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: अकोला महापालिका प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या शिवर येथील रहिवासी व शासकीय रुग्णालयाचे सेवानिवृत्त वरीष्ठ लिपीक प्रल्हादराव काशिराम मुरुमकार यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृध्दपकाने १९ आक्टोबर रोजी निधन झाले.
ते महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद मुरुमकार, शिवर ग्राम पंचायतचे माजी सदस्य देवानंद मुरुमकार यांचे वडील तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार यांचे मोठे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी २ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा