- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Kalpana Damodar Kashid passed away
अकोला,दि.७:राधाकिसन तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ दामोदर काशीद यांच्या सुविद्य पत्नी सौ.कल्पना यांचे आज (बुधवार दि.७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
मृत्यूसमयी त्या ५४ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि.८ रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या राऊतवाडी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुले,सून, नात असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा