*कोरोना अलर्ट*
*आज गुरुवार दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१४०*
*पॉझिटीव्ह-३२*
*निगेटीव्ह-१०८*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यात रामदासपेठ येथील तीन जण तर उर्वरित हरिहरपेठ व मलकापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण डाबकी रोड येथील ६३ वर्षीय महिला असून ती १७ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ११ जणांना, कोविड केअर सेंटर येथून आठ जण, स्कायलार्क हॉटेल येथून एक जण, अवघते हॉस्पीटल येथून दोन जण तर ॲक्सीडेंट अकोला क्लिनिक येथून दोन जण, जणांना अशा एकूण २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४२६+१३५०+१६१=७९३७*
*मयत-२६१*
*डिस्चार्ज- ७२८८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३८८*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा