corona update:अकोला: आज दिवसभरात ३० पॉझिटीव्ह

          *कोरोना अलर्ट*


*कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१६५*  
*पॉझिटीव्ह-३०*
*निगेटीव्ह-१३५*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण महिला असून ती अकोट येथील रहिवासी आहे.

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण माधव नगर, ता. तेल्हारा येथील ७८ वर्षीय पुरुष असून तो दि. २५ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जणांना,  हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण, अकोला अॅक्सीडेंड क्लिनिक येथून तीन जण, ओझोन हॉस्पिटल येथून एक जण, कोविड केअर सेंटर येथून एक जण तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा ८० जणांना, अशा एकूण ९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६७६१+१४४६+१७७=८३८४*
*मयत-२७९*
*डिस्चार्ज- ७८६४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २४१* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
******


*आज  शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१३८*
*पॉझिटीव्ह-२९*
*निगेटीव्ह-१०९*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  सातव चौक येथील चार जण, मूर्तिजापूर, रजपुतपुरा व राजंदा येथील प्रत्येकी तीन जण, गणेश नगर, रामदास पेठ, रेणुका नगर व तोष्णीवाल लेआऊट येथील दोन जण,तर उर्वरित तारफैल,  जीएमसी, देवरावबाबा चाळ, जाठरपेठ, महाजन प्लॉट, जवाहर नगर, भागवत वाडी जुने शहर, व बार्शीटाकली येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६७६०+१४४६+१७७=८३८३*
*मयत-२७८*
*डिस्चार्ज- ७७७१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३३४* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या