corona update:अकोला:आज २३ पॉझिटीव्ह अहवाल

               *कोरोना अलर्ट*

*आज  बुधवार दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१४५*
*पॉझिटीव्ह-२३*
*निगेटीव्ह-१२२*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  रामदास पेठ येथील पाच जण, मूर्तिजापूर, तोष्णीवाल लेआऊट व शास्त्री नगर येथील दोन जण,तर उर्वरित गोडबोले प्लॉट, गणेश नगर, मलकापूर, सिव्हिल लाईन, भिरडवाडी, बाळापूर, शिवणी, व्ही.एच.बी. कॉलनी,  बार्शीटाकली, मोठी उमरी, जीएमसी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.



काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६७०९+१४३१+१७७=८३१७*
*मयत-२७४*
*डिस्चार्ज- ७५१४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५२९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या